Surprise Me!

रोज टोमॅटो खाणाऱ्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा! | Who Should Not Eat Tomatoes?

2026-05-27 0 Dailymotion

रोज टोमॅटो खाणाऱ्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा! | Who Should Not Eat Tomatoes?

Description - टोमॅटो हा आपल्या रोजच्या जेवणाचा एक अविभाज्य भाग आहे. भाजी असो, सॅलड असो किंवा सूप, टोमॅटोशिवाय आपली चव पूर्ण होत नाही. पण तुम्हाला माहीत आहे का, की ठराविक लोकांनी किंवा चुकीच्या पद्धतीने टोमॅटो खाल्ल्यास शरीराला मोठे नुकसान होऊ शकते?
आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की टोमॅटो खाताना कोणती काळजी घेतली पाहिजे, टोमॅटो कोणी खाणे टाळावे आणि याचे आरोग्याला होणारे फायदे-तोटे काय आहेत. टोमॅटो खाण्याची योग्य पद्धत जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा!

#TomatoBenefits #HealthTipsMarathi #HealthyDiet #TomatoSideEffects #MarathiHealthTips #DietTips #LokmatSakhi